Actress Anagha Bhagare SAD : अनघा भगरेवर कोसळला दु:खाचा डोंगर | Sakal Media |
Rest in peace Bhaiyya kaka
रंग माझा वेगळा या मालिकेतील श्वेता म्हणजेच अनघा अतुल भगरे हिने सोशल मिडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली या पोस्टमध्ये ती म्हणतेय... ९/५/२०२२ खूप लवकर गेलास रे. तू काका नाही मित्र होतास माझा. आपल्या खूप पार्टीज पेण्डिंग आहेत.