...आधी वीर सावरकरांना भारतरत्न द्या

  • 2 years ago
“अखंड हिंदुस्थान निर्माण करा, पण...”; संजय राऊतांचं मोहन भागवतांना उत्तर
“अखंड हिंदुस्थान हे वीर सावरकर आणि बाळासाहेबांचं स्वप्न होतं. तुम्ही सावरकर आणि बाळासाहेब यांचे आभार माना कारण त्यांनी ही संकल्पना रुजवली,” असं संजय राऊत मोहन भागवतांच्या विधानावर उत्तर देताना म्हणाले.

#SanjayRaut #sarvarkar #BharatRatn #MohanBhagwat #maharashtra