नागपुरात मुलींच्या दोन गटात मारामारी; व्हिडीओ व्हायरल

  • 2 years ago
नागपुरात मुलींच्या दोन गटात हाणामारी झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. हा व्हिडीओ हिस्लोप कॉलेज रोडवरील असल्याचं कळतंय. व्हिडीओत सहा मुली एकमेकींना मारहाण करताना दिसून येत आहे. पोलिसांकडे याप्रकरणी अजून कुठलीही तक्रार आली नाही, त्यामुळे मारामारीचं कारण अस्पष्ट आहे.