HCN Poisoning in dairy animals l कोवळी ज्वारीही ठरतेय जनावरांच्या विषबाधेस कारणीभूत | Sakal

  • 2 years ago
जनावरांच्या आहारात कोवळ्या ज्वारीचा समावेश जास्त प्रमाणात झाल्यास जनावरांना विषबाधा होते. उन्हाळ्यात जनावरांमध्ये विषबाधा होण्याचे प्रमाण जास्त असते.

#HCNPoisoningindairyanimals #DairyAnimals #typesofanimalfeeds #AnimalFodder #AgricultureNews #esakal #SakalMediaGroup

Category

🗞
News

Recommended