साखरहारांच्या किमतीमध्ये कमालीची वाढ; साखरहाराची १०० ते १२० रुपये किलोने विक्री

  • 2 years ago
गुडीपाढव्याचा सण अवघ्या आठवड्यावर येऊन थांबला असताना यंदा साखरहारांच्या किमतीमध्ये कमालीची वाढ होताना दिसतेय.त्यामुळे सामान्य नागरिकांना यंदा साखरहार महागल्याने जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.यावर्षी बऱ्यापैकी कोरोना नियम शिथिल झाले आहेत. मात्र, इंधनाचे दर वाढले आहेत. त्याचे थेट परिणाम साखरहारांच्या किंमतीवर होताना दिसून येतोय. मागच्या वर्षी ५० ते ६० रुपये प्रतिकिलो मिळणार साखर हार यावर्षी १०० ते १२० रुपये प्रतिकिलो झाला आहे.

Recommended