का म्हणतात 'या' विठोबाला पासोड्या विठोबा? | गोष्ट पुण्याची भाग ३०

  • 2 years ago
पूर्वीच्या काळात थंडीपासून संरक्षण करण्यासाठी घोंगड्या, गोधड्या, पासोड्या अशी वस्त्रे वापरली जायची. पुण्यातील एका विठ्ठलाला पासोड्या विठोबा हे नाव पडलं. आता अंगावर पांघरायच्या पासोडीचा या विठोबाशी काय संबंध? या विठोबाला हे नाव कसं पडलं?या प्रश्नांची उत्तरं घेऊयात आजच्या भागात.

#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #pasodyavithoba #budhwarpeth #Pune #unusual #name #chatrapatishivajimaharaj #tukarammaharaj #vithobamandir #heritage #oldpune #peshwai

Category

🗞
News

Recommended