• 2 years ago
शेगाव कचोरी साहित्य :

1. मैदा 1/2 वाटी

2. रवा 1/2 वाटी

3. बेसन 1 वाटी

4. आल लसूण हिरवी मिरची पेस्ट 2 चमचे

5. कोथिंबीर पाव वाटी

6. जिरे पावडर 1 चमचा

7. सोप पावडर 1 चमचा

8. साखर 1/2 चमचा

9. मीठ चवीनुसार

10. तेलाचे मोहन 1 चमचा

11. तेल

12. लाल तिखट 1/2 चमचा

13. हळद पाव चमचा

Eat Healthy, Keep Wealthy

Recommended