• 2 years ago
उपवासाचा ढोकळा साहित्य :

1. शिंगाडा पीठ 2 वाटी

2. ताक 2 वाटी

3. हिरव्या मिरचीचा ठेचा 1/2 चमचा

4. मीठ चवीनुसार

5. जिरे 1/2 चमचा

6. इनो 1 पॅकेट

Eat Healthy, Keep Wealthy

Category

📚
Learning

Recommended