Shiv Jayanti 2022 Quotes: शिवजयंतीच्या सुंदर शुभेच्छा पाठवून करा wish

  • 2 years ago
शिवजयंतीच्या संध्येला वाद्यांचा गजर, शंख नाद, ताश्याची तर्री आणि ओठी महाराज्यांच्या नावाची गर्जनाने आसमंत दुमदुमून निघतो आणि प्रत्येक शिवभक्त महाराजांपुढे नतमस्तक असतो, असे वातावरण शिवजयंतीच्या दिवशी पाहायला मिळते.1

Recommended