Gauri Pujan 2021 Marathi Messages: गौरी पूजनाचे संदेश Greetings, WhatsApp Status, HD Images

  • 3 years ago
पार्वतीचे साक्षात रुप असेलली ज्येष्ठागौरीचे गणेशभक्तांच्या घरी दणक्यात स्वागत झाले. गौरी आवाहनाच्या दुस-या दिवशी गौरी पूजन केले जाते. हा सण म्हणजे सुवासनींसाठी गणेश चतुर्थीच्या दिवसातील महत्त्वाचा सण मानला जातो. याला ‘ज्येष्ठागौरी पूजन’ असे म्हटले जाते.1