• last year
अमेरिकेमध्ये 66 वा ग्रॅमी सोहळा पार पडला आहे. यंदा या मानाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये भारतीय कलाकारांनीही विजेतेपद पटकावत देशाची मान उंचावली आहे. Zakir Hussain यांनी ग्रॅमीत यंदा एका रात्रीत 3 पुरस्कार पटकावून नवा विक्रम रचला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Category

😹
Fun

Recommended