Suresh Raina: सुरेश रैनाशिवाय CSKचा संघ मैदानात उतरणार

Sakal
Sakal
2,120 followers
2 years ago
काल आणि परवा म्हणजेच १२ आणि १३ फेब्रुवारीला आयपीलसाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला.
त्यात सीएसकेनं अगदी दीपक चहर, रॉबिन उथप्पा, ड्वेन ब्राव्हो, रायडूसारख्या अनुभवी खेळाडूंना संघात घेतलं, पण एकेकाळी आयपीएल गाजवणाऱ्या आणि संघाची भिस्त सांभाळणाऱ्या सुरेश रैनाला सीएसकेनं संधी दिली नाही
#sureshrain #sureshrainacsk #ipl #iplauction2022 #iplauction

Recommended