INS KHUKRI UPDATE l आयएनएस खुकरीचं संग्रहालय होणार l Sakal

  • 2 years ago
INS KHUKRI UPDATE l आयएनएस खुकरीचं संग्रहालय होणार l Sakal

३२ वर्षांनंतर पहिलं स्वदेशी बनावटीचं क्षेपणास्त्र नेणारं संरक्षक जहाज (the first indigenously built missile corvette of the Indian Navy) आयएनएस खुकरी (INS Khukri - P49) सेवानिवृत्त झालं. २६ जानेवारीला दीव-दमण प्रशासनाकडे (Daman and Diu Administration) या जहाजाचा ताबा सोपवण्यात आला. त्यानंतर आयएनएस खुकरी जहाजाचं संग्रहालयात रुपांतर केलं जाईल. त्यामुळे हे जहाज सर्वसामान्यांना पाहण्यासाठी खुलं असेल.

#INSKhukriUpdate #IndianNavyNews #INSKhukri #IndianNavy #RearAdmiralAjayVinay #DiuAdministration #MarathiNews #esakal #SakalMediaGroup

Category

🗞
News

Recommended