• 2 years ago
यश चोप्राच्या दिग्दर्शनामधील एका चित्रपटात देव आनंद यांनी भूमिका साकारली आहे. १९ ऑक्टोबर १९७३ मध्ये प्रदर्शित झालेला 'जोशीला' चित्रपट देव आनंद यांच्या चाहत्यांना आठवत असेल. पण यश चोप्राचे चाहते मात्र यामुळे नाराज होते. पण या चित्रपटात गुलशन रॉय, देव आनंद आणि यश चोप्रा एकत्र येणे हा योगायोगच होता. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकींगला तुफान गर्दी झाली होती. पण नंतर मात्र चाहते निराश झाले.

#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #Joshila #Devanand #HemaMalini #YashChopra #Behindthescene #Entertainment #Bollywood

Recommended