दादर रेल्वे स्थानकात टीसीने प्रवाशाचे वाचवले प्राण..

  • 2 years ago
प्रवासी लोकलमध्ये चढत असताना खाली पडला असता टीसीने दाखवलं प्रसंगावधान नागेंद्र मिश्रा असे टीसीचे नाव आहे, या घटनेचा सीसीटीव्ही समोर