कंगना काय चुकीचं बोलली, माझ्याकडे पुरावे - Vikram Gokhale |kangana ranaut | Sakal
कंगना रणौतची मुक्ताफळं नेहमीच तिला वादाच्या भोव-यात अडकवतात. आपल्या सिनेमांपेक्षा ती या वादांमुळेच चर्चेत राहते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. काही दिवसांपूर्वी भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947ला मिळालं नाही तर 2014ला मिळालं अशी बाष्कळ विधानं या बाईंनी उधळली होती. या कंगनाच्या विधानावर सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटी-राजकीय गोटातून सडकून टीका केली गेली. पण हा वाद इथेच थांबला तर तो वाद कसला,यात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या त्या विधानाचं समर्थन करीत नकळत स्वतःला या वादाच्या भोव-यात लोटलं आणि लोकांचा रोष ओढवून घेतला. आज विक्रम गोखले यांनी सकाळ डिजिटलशी बोलताना यासंदर्भात स्पष्टिकरण दिलं. ते म्हणाले,"मीडियानं माझी उगाच नाचक्की केली. स्वातंत्र्याचा इतिहास मला माहित आहे. माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. पुराव्याशिवाय मी बोलत नाही. कंगना जे बोलली त्यात चुकीचं काय?..."
#VikramGokhale #kangana ranaut #Exclusive #Sakal

Category
🗞
News