आर्यन खान, मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी, भ्रष्टाचार, जात प्रमाणपत्र, जन्माचा दाखला…अशा प्रकरणांवरुन झालेल्या आरोपांमुळे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवरून वानखेडेंची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने संताप व्यक्त केला आहे. याच मुद्द्यावरुन आता क्रांतीने थे
Category
🗞
News