पुणेकरांचा मास्कला ठेंगा | 1 महिन्यात 4 कोटींचा दंड | Police Fines | Fine for mask | Pune News
- 3 years ago
देशातले सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेला जिल्हा अशी नकोनकोशी ओळख असताना पुण्याची असताना पुणेकर मात्र बिनधास्तपणे मास्क न वापरता फिरत आहेत. न्यू नॉर्मलमध्ये हळूहळू आयुष्य मूळपदावर येत असलं तरी आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी वारंवार मास्क, फिजिकल डिस्टन्स पाळण्याची विनंती केली जात असताही न ऐकणाऱ्यांवर पोलीस आणि महापालिका प्रशासनाने कारवाई सुरु केली आहे. आणि एका महिन्यात तब्बल ४ कोटींपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे.
#lokmat #PoliceFines #Punepolice #Punenews #Covid19
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended
No fines, authorities to distribute free masks to mask-rule violators in Surat _ TV9News
TV9 Gujarati
BBMP Special Commisioner Says Government Will Decide On Imposing Fines For Not Wearing Mask
Public TV