RBI Fines: नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा बँकेला दंड

  • 7 months ago
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आयसीआयसीआय बँकेला 12 कोटी 19 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. कोटक महिंद्रा बँकेला 3.95 कोटी रुपयांचा स्वतंत्रपणे दंड ठोठावला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended