BMC To Fine Without Mask: मुंबईकरांनो तोंडावर मास्क नसल्यास महापालिका ठोठावणार दंड,कारवाईला सुरुवात

  • 4 years ago
महापालिकेकडून ज्या नागरिकांच्या तोंडावर मास्क घातलेल्या दिसणार नाही त्यांच्यावर कारवाई करत 200 रुपयांचा दंड सुद्धा ठोठावला जाणार आहे. या नव्या नियमानुसार प्रत्येक वॉर्डमध्ये 10-15 अधिकारी नेमण्यात येणार असून दंडाची रक्कम 1 हजारांवरुन 200 रुपये करण्यात आली आहे.जाणून घ्या अधिक सविस्तर.

Recommended