महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे एकत्र येणार का? Devendra Fadnavis Raj Thackeray | BJP MNS Alliance BMC

  • 2 years ago
महाराष्ट्रात शिवसेना-भाजप वेगळे झाल्यानंतर भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरु झाली. मनसेने हिंदुत्वाची भुमिका घेतल्यानंतर ही युती होणारच असं अनेकजण ठामपणे सांगत होते. मनसेनेही भाजपबाबत मवाळ भुमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हे दोन पक्ष एकत्र येणार आणि महानगरपालिका एकत्र निवडणूक लढवणार अशी चर्चा होते.
आता या युतीबाबत एक महत्वाची माहिती समोर येतेय. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेला बरोबर न घेता स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये या निर्णयावर एकमत झाल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे, आगामी महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप युती होणार नसल्याचं जवळपास स्पष्ट झालंय... (Ashvin VO) Maharashtra BJP chief clears air ahead of BMC polls: 'No tie-up with Raj Thackeray's MNS'

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #devendrafadnavis #rajthackeray #bjp #mns #maharashtra #political #news #today

Recommended