नंदुरबारच्या उद्यानासाठी नाशिकमध्ये तयार केला सात फुटी हक

  • 3 years ago
नाशिक : नंदूरबारसारख्या आदिवासी भागात साकारण्यात येत असलेल्या उद्यानात सेल्फी पॉर्इंटसाठी हकचा सातफुटी फायबरचा पुतळा नाशिकचे मूर्तीकार प्रसन्ना तांबट यांनी साकारला आहे. नंदुरबार हा आदिवासी जिल्हा परंतु हॉलीवुडच्या हकची मुलांमध्ये असलेली क्रेझ यानिमित्ताने दिसून येते. आमदार रघुवंशी यांनी हे उद्यान साकारले असून,तेथे हा हक साकारण्यात येणार आहे. सात फुटी हक साकारण्यासाठी दीड महिना लागल्याचे तांबट यांनी सांगितले. ( व्हीडीओ :प्रशांत खरोटे )

Recommended