औरंगाबादमध्ये अज्ञाताने फेकल्या लाखो रुपयांच्या जुन्या नोटा

  • 3 years ago
औरंगाबाद: चलनातून बाद झालेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या दहा लाखाहून अधिक नोटा सिडको एन -२ कामगार चौकाजवळील जंगले यांच्या रिकाम्या भूखंडावर बेवारस अवस्थेत फेकून देण्यात आल्याचे रविवारी सकाळी ११:३० वाजता आढळून आल्या . पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे, पोलिस उपनिरीक्षक सुषमा पवार, पोलीस कर्मचारी प्रवीण कापरे, एसं बी . सोहळे, माधुरी खरात यांनी घटनास्थळी जाऊन नोटा जप्त केल्या .

Recommended