नोटाबंदीच्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये काँग्रेसचं सामूहिक मुंडण आंदोलन

  • 3 years ago
औरंगाबादमध्ये नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त सामूहिक मुंडण आंदोलन करत काँग्रेसनं सरकारविरोधात निदर्शनं केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.