मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

  • 3 years ago
धुळे पाठोपाठ नाशिक, औरंगाबाद आणि मुंबई येथेही रुग्णांच्या नातेवाईकांनी निवासी डॉक्टरांना मारहाण केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मारहाणीच्या घटनांचा निषेध करण्यासाठी राज्यभरात निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारलंय.