राज'पुत्र अमित ठाकरेंचा 'तो' फोटो का होतोय व्हायरल? Amit Thackeray's Photo Goes Viral |Raj Thackeray

  • 3 years ago
अमित ठाकरेंचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या फोटोत राज ठाकरे यांच्याभोवती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा गराडा पडलेला दिसतोय. राज माध्यमांच्या गराड्यात असताना अमित ठाकरे मात्र एकटेच गाडीकडे उभे होते.. कोणताही बडेजाव न मिरवणाऱ्या अमित ठाकरेंचा साधेपणा सगळ्यांनाच भावतोय. कुठला आहे हा फोटो हे तुम्हाला सांगणार आहोत पुढच्या २ मिनिटात तेव्हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा. (Guru VO)

#Lokmat #AmitThackerayViralPhoto #RajThackeraySon #RajThackeray
#AmitThackeray #AvinashJadhav #MNS #MarathiNews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended