Raj Thackeray on Uddhav Thackeray | राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल | Mumbai | Sakal

  • 2 years ago
#rajthackeray #uddhavthackeray #mns #sakal

मुंबईतील नेस्को मैदानावर मनसेचा गटाध्यक्ष मेळावा पार पडला. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. हिंदूत्वाच्या मुद्यावरुनही राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सुनावलं.

Recommended