Raj Thackeray Viral Photo | पोटनिवडणुकीत भाजपाची माघार आणि राज ठाकरेंचा 'तो' फोटो व्हायरल | Sakal
  • 2 years ago
#rajthackeray #mns #sakal
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत अखेरच्या क्षणाला भाजपाने माघार घेतली आहे. यानिवडणुकीवरुन गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण चांगलेचे तापले होते. अशा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्राची आणि एका व्हायरल फोटोची चांगलीच चर्चा रंगली आहे.

मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.
Recommended