सैनिक शाळांमध्ये मुलींनाही प्रवेश मिळणार; पंतप्रधान मोदींची घोषणा

  • 3 years ago
आज देशाचा ७५वा स्वातंत्रदिन आहे. अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण केलं. देशातील मुलीही आता मुलांप्रमाणेच सैनिक शाळांमध्ये शिक्षण घेऊ शकतील. सैनिक शाळांमध्ये आता मुलींनाही प्रवेश मिळणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिम्मित केली आहे.


#NarendraModi #army #militryschool #girls #india