दहावीच्या निकालामध्ये मुलांपेक्षा मुली ठरल्या वरचढ

  • 3 years ago
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल १६ जुलैला लागला. यंदाही दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. राज्यात दहावीच्या निकालामध्ये मुलांपेक्षा मुली वरचढ ठरल्या आहेत.

#sscexam #sscresult

Category

🗞
News

Recommended