देश विकायला काढला आहे : जितेंद्र आव्हाड

  • 3 years ago
गरीबांचे पैसे गिळायला सरकारने विमा कंपन्या शेअर बाजारात आणल्या आहेत.या वर्षीच्या अर्थसंकल्पाचा सरळ आणि सोपा अर्थ म्हणजे देश विकायला काढलायं, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

Recommended