पेट्रोलच्या वाढलेल्या किमतीवरुन काँग्रेस आक्रमक

  • 3 years ago
पेट्रोलच्या वाढलेल्या किमतीवरुन काँग्रेसने आज मुंबईमध्ये भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पुकारले. २०१४ मध्ये महागाई विरुद्ध प्रचार करून नरेंद्र मोदी सत्तेत आले परंतु आता त्यांच्या राज्यात पेट्रोलने शंभरी पार केली आहे. कराच्या स्वरूपात जनतेकडून पैसे गोळा करून अदानी आणि अंबानीच्या खिश्यात टाकणे हीच या सरकारची रणनीती आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.

#petrol #NarendraModi #Congress

Recommended