काँग्रेसचं सरकार असताना झालेल्या कामांमुळेच देशाचा कारभार सुरु आहे - संजय राऊत

  • 3 years ago
काँग्रेसचं सरकार असताना झालेल्या कामामुळेच देशाचा कारभार सुरु आहे असं सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारच्या सात वर्षांच्या कामगिरीवर टीका केली आहे. संजय राऊत यांनी देशासाठी अजून बरंच काही करणं बाकी असल्याचं म्हटलं आहे. तसंच नवीन काही झालेलं नाही, पण आपण अपेक्षा करु शकतो असंही मत व्यक्त केलं आहे.#SanjayRaut #BJP #congress

Recommended