.. तर १०० वर्षांनी युरोप-अमेरिकेत महाराष्ट्रातील बुद्धिवंत शोधावे लागतील!

  • 3 years ago
महाराष्ट्राच्या ६१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘लोकसत्ता’ने ‘गाथा महाराष्ट्राची’ या वेब व्याख्यानमालेचं आयोजन केलं. या मालेत ‘महाराष्ट्राचा तर्कवाद’ या विषयावर "लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांनी मांडणी केली. 'महाराष्ट्राने तर्कवादाच्या आधारे देशाचे वैचारिक नेतृत्व केले असल्याने तर्कवादाच्या पुनरुत्थानातच महाराष्ट्राचे व देशाचे हित आहे,' असं सांगत कुबेर यांनी 'तर्कवादा'वर विस्तृत भाष्य केलं.

#LoksattaMaharashtraGaatha #महाराष्ट्र_गाथा #GirishKuber