हॉटेल्स, बार, रेस्टॉरन्ट, जीम आणि थिएटर्सदेखील सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टप्प्याटप्प्याने का होईना परवानगी दिली आहे पण राज्यातील मंदिरेच अद्याप बंद का? महाराष्ट्र शासन असं का वागतंय? असं म्हणून विरोधी पक्षाने गेल्या महिन्याभरापासून चांगलंच रान उठवलं आहे. तरीही मंदिरं उघडण्याची पुसटशीही चर्चा राज्यात होताना दिसत नाहीये. ऐन कोरोनाच्या काळात मंदिरं उघडण्याची मागणी नेमकी कशासाठी होतेय? यामागून राजकारण केलं जातंय का? मंदिरं बंद ठेवणं कायद्यानं चूक की बरोबर? या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण 'आज काय विशेष'मध्ये शोधणार आहोत...
#Mandir #ReopenTemples #मंदिर #Maharashtra #MaharashtraGovernment #ThackerayGovernment
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Category
🗞
News