सातारा : जिल्हाधिकाऱ्यांनी केली लाॅकडाउनची भूमिका जाहीर

  • 3 years ago
सातारा : सातारा शहरासह परिसरात आज (शुक्रवार) सकाळपासूनच उद्या (शनिवार) सातारा जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा सुरू होती. त्याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी भूमिका जाहीर केली आहे.
#Sakal #SakalNews #SakalMedia #MarathiNews #News #Viral #ViralNews #Maharashtra #Satara #Lockdown