Top 150 Most Legendary Restaurants: टेस्ट अ‍ॅटलसने जगातील सर्वात लोकप्रिय रेस्टॉरंट्सची यादी केली जाहीर

  • last year
जगातील 150 प्रसिद्ध रेस्टॉरंटची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारतातील अनेक नावांचा समावेश आहे. ट्रॅव्हल ऑनलाइन गाइड टेस्ट अ‍ॅटलसने ही यादी प्रसिद्ध केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती