• 3 years ago
हे आसन सर्व वयोगटासाठी आहे. पाठदुखी किंवा एकाजागी सतत बसल्यामुळे पाठीला रग लागणे यावर हे आसन अत्यंत गुणकारी आहे. तसेच नियमित केल्यास पचनक्रिया सुधारते.
.
अधिक माहितीसाठी अवश्य वाचा सकाळ प्रकाशित कीप फिट हे पुस्तक. यामध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील योगस्पर्धेसाठीची योगासने. दररोज सहजसुलभपणे सर्व वयोगटांना करता येतील अशा योगासनांची परिपूर्ण माहिती.

कीप फिट
लेखिका - योगतज्ज्ञ मनाली देव
किंमत रू. 100
संपर्क सकाळ पुस्तक दालन 8888849050

#Yoga #yogaexercises #childrenexercises #exercises #health #healthy #lifestyle #kids #yogasan #kids #kidsvideos #coronavirus #exerciseathome #viralvideos #viral #viralvideos #Sakal #SakalPrakashan #SakalNews #MarathiVideos #marathi #India

Category

🗞
News

Recommended