भाजी मंडई साठी सर्व्हिस रोडचा वापर

  • 3 years ago
#औरंगाबाद: बाजार समिती मधील भाजी मंडईत गर्दी टाळण्यासाठी महानगरपालिकेतर्फे शहरातील सर्व्हिस रोडचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आंबेडकर चौका पासून तर सिडकोतील वसंतराव नाईक चौकापर्यंत च्या सर्विस रोडचा वापर भाजी मंडई साठी करण्यात येणार आहे. यासाठी मार्किंग या सर्व्हिस रोडवर करण्यात आली. मंगळवारपासून येथे भाजी मंडई सुरू होणार आहेत.
(व्हिडिओ : प्रकाश बनकर)

#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #Quarantine #AurangabadNews

Recommended