औरंगाबाद शहरात भीषण अपघात.! Accident in Aurangabad.!

  • 3 years ago
औरंगाबाद शहरात भीषण अपघात.!

औरंगाबाद-जालना महामार्गावर धूत हॉस्पिटलसमोर भरधाव कारने तीन पादचारी महिलांना जोराची धडक देत उडवले. या तिघीही गंभीर जखमी झाल्या आहेत.
.
.
#accident #dangerous #news #sakal #sakalnews #viral #viralnews #video #viralvideo #viralvideos #marathinews #aurangabad

Category

🗞
News

Recommended