मुंबई कच्छी दाबेली

Sakal
Sakal
2,120 followers
3 years ago
रेसिपी : मुंबई कच्छी दाबेली
साहित्य : उकडलेला बटाटा, शेंगदाणे, बारीक शेव, टोमॅटो सॉस, पाव आदी
कृती : प्रथम गॅसवर कढईमध्ये तेल. टाकावे. त्यानंतर लाल मिरचीची पावडर टाकून बटाटाची भाजी करून घेणे. नंतर ते भाजी स्मॅश करून घेणे सविस्तर पाहा व्हिडिओ...

बातमीदार : सुस्मिता वडतीले
व्हिडिओ : अशोक मुरूमकर

#sakalsolapur #recipe #healthyfood #sakanews #esakalnews #solapursakal

Recommended