राज ठाकरेंसोबत कुटुंबियही ईडी कार्यालयात रवाना

  • 3 years ago
#SakalMedia #RajThackeray #MNS #Mumbai #kohinoormill
राज ठाकरेंसोबत कुटुंबियही ईडी कार्यालयात रवाना
मुंबई : दादरच्या कोहिनूर मिलच्या जमीन खरेदी- विक्री प्रकरणी आज (गुरुवार) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चौकशी होणार असून, यावेळी त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे व मुलगी उर्वशी, मुलगा अमित ठाकरेही ईडीच्या कार्यालयात गेले आहेत.


----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Category

🗞
News

Recommended