• 3 years ago
अल्लाह देवे अल्लाह दिलावे।
अल्लाह दारू अल्लाह खिलावे।।
असा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे.
अल्लाच आपला दाता आहे, तोच आपल्याला अन्नपाणी देतो, असा या अभंगाचा मतितार्थ आहे. अल्ला आणि श्री विठ्ठल एक आहे, हा त्यातील संदेश...
हा संदेश शब्दश: जगत आहेत, पंढरीच्या वाटेवर अब्दुल शेख हे वारकरी...
व्यवसायाने आचारी असलेले अब्दुलमाउली गेले 52 वर्षे वारकऱ्यांना प्रेमानं खाऊपिऊ घालत आहेत...

सलोख्याचा धागा आणि संतरुपी मण्यांचा शोध घेतोय यंदाचा #विठाई हा अंक...

नक्की वाचा, बघा #वारी_सलोख्याची

Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UC-AY...
----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Category

🗞
News

Recommended