मराठी मल्ल ऑलिम्पिक गाजवतील

  • 3 years ago
पुणे- 'खशाबा जाधव यांच्यासारखा ऑलिम्पिकपटू महाराष्ट्राने दिला. मात्र, मातीतील कुस्तीतून 'मॅट'वर यायला मराठी मल्लांनी वेळ लावला. मॅटसाठी प्रोत्साहन दिल्यास ऑलिम्पिकवर पुन्हा एकदा मराठी मोहोर उमटेल,' असा विश्वास आंतरराष्ट्रीय पातळीवरील मल्ल पद्मश्री कर्तार सिंग यांनी व्यक्त केला.

Recommended