"शरद पवार खोटं बोलतात म्हणून मोदी सल्ला घेतात का?"

  • 3 years ago
परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर राज्यात राजकीय गोंधळ सुरू आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीवर बोलताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला सुनावलं.