Phulwa Khamkar Beautiful DANCE On Adhir Man Zale | फुलवाचा अधीर मन झाले गाण्यावर मनमुराद डान्स

  • 3 years ago
सेलिब्रिटी कोरिओग्राफर फुलवा खामकर एक उत्तम डान्सर आहे. ती कोणत्याही गाण्यावर तितक्याच ग्रेसफुली डान्स करते. नुकतंच तिने निळकंठ मास्तर या सिनेमातील अधीर मन झाले या गाण्यावर रानात सुंदर डान्स केला आहे. बघूया या गाण्याची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ajay Mishra