Sonali Kulkarni's B'day Gift for Phulwa Khamkar | फुलवाच्या बर्थडेचं सोनालीने घेतलं असं रिटर्न गिफ्ट

  • 3 years ago
मनोरंजन क्षेत्रात अनेक कलाकारांची निखळ मैत्री आहे. अशाच निखळ मैत्रीचं उदाहरण म्हणजे अभिनेत्री 'Sonali Kulkarni' आणि 'Choreographer Phulwa Khamkar' यांची मैत्री. नुकताच फुलवाचा वाढदिवस झाला. यानिमित्त फुलवाची बेस्ट फ्रेंड सोनालीने एक व्हिडीओ शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. हा एक डान्स व्हिडीओ असून या दोघीही ‘मस्सकली’ या गाण्यामधील ‘तुझे क्या गम तेरा रिश्ता’ या लिरिक्सवर डान्स करतायेत. विशेष म्हणजे सोनालीने फुलवाच्या घरी जावून तिला सरप्राईज्ड केलं आणि त्यानंतर तिच्यासोबतचा हा व्हिडीओ शेअर केलाय.
सोनाली आणि फुलवाचा हा व्हिडीओ तुम्ही नक्की पहा आणि सोनालीचं हे रिटर्न गिफ्ट तुम्हाला कस वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. (Snehal VO)

#SonaliKulkarni #PhulwaKhamkarBirthday #PhulwaKhamkar #LokmatFilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber