• 5 years ago
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ही हाक गणपती बाप्पाने ऐकली आहे. कारण खरोखरचं, 2020 मध्ये गणपती बाप्पा 11 दिवस लवकर येणार आहेत. पुढच्या वर्षी गणपती बाप्पा 22 ऑगस्ट 2020 मध्ये

विराजमान होणार आहेत... तर 1 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे.

१० दिवस आपल्या लाडक्या गणरायाच्या चैतन्याने घरं, मंडळ आनंदोत्सव साजरा करत होते आता वेळ आली आहे निरोपाची...'गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला…' गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या...

जल्लोषासह महाराष्ट्राचे मानाचे गणपती, विविध मंडळे आणि नागरिक आज बाप्पाला निरोप देत आहे... नद्या, तलावातील पाण्याची पातळी सध्या जास्त असल्याने भाविकांना सतकेचा इशारा तसेच घाटावर जीवरक्षक तैनात...
#ganeshvisarjan #mumbai #pune #maharashtranews #satarachasalman #breakingnews

Category

🗞
News

Recommended