• 6 years ago
चित्रपट मराठीच नव्हे तर अन्य भाषांमध्येही प्रदर्शित व्हावा अशी इच्छा मनसे चित्रपट सेना

अध्यक्ष अमेय खोपकर यांनी व्यक्त केली आहे. यावर अभिनेता अजय देवगननं यासाठी अमेय खोपकर आणि मनसेचे आभार मानले आहेत.

Category

🗞
News

Recommended