पितृपक्षात या खाद्य पदार्थांचे सेवन टाळावे

  • 5 years ago
पितृपक्षात काय खावे, काय नाही, जाणून घ्या

काही डाळी, भाज्या, आणि इतर खाद्य पदार्थ खाण्यासा मनाही आहे.. ते पदार्थ आणि त्यामागील कारण देखील जाणून घ्या..

कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात तामसिक भोजनास मनाही असते. अशा प्रकाराच्या भोजनामुळे मन विचलित होत असून पूजा-पाठ करण्यात मन रमत नाही.
#pitrupaksh #shradhpaksh #shradhkarm #food #naivaidya #webduniamarathi